World Laughter Day 2022: एक रुपयाही खर्च न करता राहायचं आहे निरोगी; जोरजोरात हसा

हसणे हा निरोगी राहण्याचा सर्वात सोपा आणि उत्तम मार्ग आहे. यासाठी तुमचा एक पैसाही खर्च होणार नाही, तुम्ही फक्त सतत हसत-हसत राहा, मग बघा तुमच्या सर्व दु:ख, वेदना, शारीरिक आणि मानसिक समस्यांवर मात कशी करता येईल.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/xStERMG
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post