बुध ग्रहाची वक्री चाल या राशीच्या लोकांना आणेल अच्छे दिन, 23 दिवस महत्त्वाचे

आता 10 मेपासून बुद्धीचा कारक बुध ग्रह वक्री होत आहे आणि 3 जूनपर्यंत या स्थितीत (Mercury Retrograde 2022) राहील. आपण जाणून घेणार आहोत की, बुध ग्रहाच्या वक्री चालीमुळे कोणत्या राशीच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/5atsNoS
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post