केसांना मेंदी लावताना ही एक गोष्टी त्यात घालायला विसरू नका; जबरदस्त दिसेल परिणाम

पांढरे केस काळे करण्यासोबतच केसांना पोषण देणं आणि आकर्षक बनवण्यासाठीही मेंदीचा वापर केला जातो. केसांना लावण्याची मेहंदी अधिक प्रभावी होण्यासाठी काही गोष्टी त्यामध्ये घातल्यास अधिक चांगला परिणाम दिसून येतो.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/RKiMhqs
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post