31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन; स्वत:च्या हाताने मृत्यू ओढावतायत 80 लाख लोक

दरवर्षी जगभरात सुमारे 80 लाख लोक तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांमुळे मृत्युमुखी पडतात. या कारणास्तव, या विशेष दिवशी जनतेला तंबाखू सेवनाचे धोके, तंबाखू कंपन्यांच्या व्यवसाय पद्धती, WHO योजना इत्यादींबद्दल माहिती दिली जाते.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/0M3uCtP
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post