मोतीबिंदूसाठी देशव्यापी मोहीम; दीड कोटी मोफत शस्त्रक्रिया करण्याचे लक्ष्य

देशातील सुमारे दीड कोटी लोकांना मोतीबिंदूचे ऑपरेशन करणे अनिवार्य झाले आहे. हे लोक दोन वर्षांपासून कोरोनामुळे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/L8tWvbA
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post