स्कीन केअर प्रॉडक्ट नकोच! सुंदर चेहऱ्यासाठी सफरचंदाच्या सालीचा असा करा उपयोग

सफरचंदाप्रमाणे सफरचंदाची साल (Apple peel) देखील उन्हाळ्यात खूप प्रभावी ठरू शकते. आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी सफरचंदाच्या सालीचा उपयोग करून तुम्ही प्रॉब्लेम फ्री चमकदार त्वचा सहज (Apple peel benefits for skin) मिळवू शकता.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/8139PWc
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post