लसणाची पात किंवा हिरवा लसूण आरोग्यासाठी वरदान! पोट, हृदयविकारांवर असा होतो फायदा

हिरव्या लसणात अ‍ॅलिसिन नावाचे सल्फर कंपाऊंड असते, जे लसणाच्या वासासाठी जबाबदार असते. या विशिष्ट सल्फर पदार्थामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/lmLQtKb
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post