पंचमुखी दिवा अशा पद्धतीनं आपल्या घरात लावावा; अनंत अडचणी बाहेरच संपतील

दिवा लावल्याने घरातील नकारात्मक उर्जेचे सकारात्मक उर्जेमध्ये रूपांतर होते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये अनेक प्रकारचे दिवे सांगण्यात आले आहेत. त्यापैकी एक पंचमुखी दिवा आहे. घरात पंचमुखी दिवा लावण्याचे फायदे जाणून घेऊया.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3DC2Llj
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post