तुमचं मूलही दिवसेंदिवस लठ्ठ होत चालंलय? आरोग्य तज्ज्ञांकडून जाणून घ्या उपाय

2030 पर्यंत लठ्ठ मुलांची संख्या 400 दशलक्षांपर्यंत पोहोचेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत मुलांमधील वाढत्या लठ्ठपणावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे (Childhood Obesity) आहे. पालकांना काही गोष्टींची गांभीर्याने काळजी घ्यावी लागेल.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/FToyu4M
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post