लो प्रोटीन डाइटमुळे लिवरमध्ये तयार होतं खास हार्मोन, वाढतं वय दिसून येत नाही

अमेरिकेतील लुईझियाना स्टेट युनिव्हर्सिटीच्या (Louisiana State University) संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, हा हार्मोन शरीरातील ग्लुकोजचे विघटन रोखतो आणि ऊर्जा पातळी राखण्यास मदत करतो. त्यामुळे वजन वेगाने वाढत नाही.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/vOwE7di
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post