धावपळ, कामात सतत बिझी असणाऱ्यांनी या गोष्टी आहारात घ्या; उत्साही-निरोगी राहाल

वेळेअभावी जे काही खाद्यपदार्थ पटकन तयार केले जातात ते लोक खात असतात. प्रक्रिया केलेले अन्न (प्रोसेस्ड फूड), पॅक केलेले अन्न, रेडिमेड पदार्थ आपले पोट लगेच भरतील, परंतु ते पौष्टिक घटक पुरवणार नाहीत. यासाठी योग्य आहार जाणून घेऊया.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3ihF4ou
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post