शुगर कंट्रोलपासून वजन कमी करण्यापर्यंत शेवग्याची पानं वरदान! अशा पद्धतीनं वापरा

शेवग्याच्या विविध घटकांमध्ये (शेंगा, पाने, फुले) मधुमेहामध्ये (Diabetes) रक्तातील साखर नियंत्रित (Blood Sugar) करण्यापर्यंतचे अनेक गुणधर्म आहेत. विशेषत: शेवग्याच्या ताज्या पानांचा मधुमेहामध्ये कसा फायदा होतो जाणून घेऊया.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/zUaSB5N
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post