फ्रीजमधील थंड पाणी पिण्याची चूक करू नका; इतके हेल्थ प्रॉब्लेम्स नाहक मागे लागतील

उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवलेले थंडगार पाणी तुम्हीही पिता का? जर उत्तर होय असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुमची ही सवय नकळत तुम्हाला लठ्ठपणाशिवाय इतर अनेक आजारांना बळी पाडू शकते.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/T6uL8fH
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post