दमा नियंत्रणात ठेवण्याचा उपाय तुमच्या घरातच! जाणून घ्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला

दम्यावर चांगले नियंत्रण येईपर्यंत डॉक्टरांनी सांगितलेली औषधे आणि इनहेलरचा वेळेवर वापर केला पाहिजे. दम्याचा झटका येण्याचा धोका वाढेल, अशा कोणत्याही गोष्टी खाणं टाळा. आहारावर नियंत्रण ठेवा.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/oBci3zQ
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post