मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात कधी आहेत मुहूर्त? येथे जाणून घ्या सर्व यादी

सध्या लग्नसराई सुरू असल्याने सर्वत्र धावपळीचे वातावरण आहे. मे महिना अंतिम टप्प्यात असून शेवटच्या आठवड्यात कोणते मुहूर्त आहेत पाहुयात. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्ण कुमार भार्गव यांच्याकडून या आठवड्याच्या शुभ मुहूर्तांबद्दल जाणून घेतले आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/AjU45Is
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post