निरोगी लिवर, इन्फेक्शनपासूनही संरक्षण; मुलांसाठी दुधी भोपळ्याचे आहेत इतके फायदे

मुलांच्या आहारात दुधीचा समावेश करण्याचे अनेक फायदे आहेत. सहसा मुले भाज्या खाणे टाळताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात पौष्टिकतेची कमतरता उद्भवू शकते. उन्हाळ्यात दुधी भोपळा खाण्याचे चांगले परिणाम मुलांच्या आरोग्यावर दिसून येतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/YK5LOUT
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post