World Asthma Day 2022: दम्याची अशी लक्षणं वेळीच ओळखून घ्या उपचार

दमा हा श्वसनमार्ग आणि फुफ्फुसांशी संबंधित एक गंभीर आजार आहे, ज्यामध्ये अनेक वेळा रुग्णाला योग्य वेळी उपचार न मिळाल्यास त्याचा जीवही जाऊ शकतो. हा आजार लहानांपासून मोठ्यांपर्यंत कधीही होऊ शकतो.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/BT5AtRH
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post