टाईप 2 मधुमेह डिटेक्ट झाल्यावर वेळ गेलेली असते; आत्तापासूनच घ्या अशी काळजी

टाईप-2 मधुमेह (Type 2 Diabetes) असलेल्या अनेक लोकांमध्ये बऱ्याच वर्षांपासून लक्षणे दिसत नाहीत आणि त्यांची लक्षणे कालांतराने हळूहळू वाढत जातात. काही लोकांमध्ये कोणतीही लक्षणे नसतात आणि गुंतागुंत निर्माण होईपर्यंत त्यांना कोणती स्थिती जाणवत नसते.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/WqwDyZK
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post