राज्यात कोरोनाची चौथी लाट! पावसाळ्यात संसर्ग टाळण्यासाठी हे उपाय लगेच करा सुरू

Corona fourth Wave : मान्सूनचे आगमन (Monsoon Season) झाले असून आर्द्रतेमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याचा दावा अनेक संशोधनांमध्ये करण्यात आला आहे. ज्या महानगरांमध्ये रुग्णांची संख्या जास्त आहे, तेथे अधिक दक्षतेची गरज आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/Vp7necS
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post