घरात देवासमोर दिवा लावताना या गोष्टींची नेहमी काळजी घ्या; मिळतील आनंदी वार्ता

आपण तेलाचा दिवा लावत असाल तर तो नेहमी आपल्या उजव्या हाताला देवासमोर ठेवावा. तेलाचा दिवा लावताना लाल धागा वापरणे चांगले मानले जाते. देवासमोर दिवा लावण्याबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/iWm6O7M
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post