धुळीची अ‌ॅलर्जी असणाऱ्यांना अशी लक्षणं सतत जाणवतात; या उपायांनी होईल त्रास कमी

धुळीच्या ऍलर्जीमुळे लोकांना कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतं, त्याची लक्षणे कोणती आणि ती कशी टाळता येऊ शकतात, या सर्व प्रश्नांविषयी आम्ही फोर्टिस हॉस्पिटलचे (मुलुंड, मुंबई) ईएनटी सर्जन डॉ. संजय भाटिया यांच्याशी चर्चा केली.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/Fq4MpEn
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post