ब्रेन ट्यूमरची ही लक्षणं वेळीच ओळखणे आहे गरजेचे; धोका टाळता येतो

ब्रेन ट्यूमर काय आहे आणि त्याची लक्षणे काय आहेत हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे, जेणेकरून त्यावर वेळीच उपचार करता येतील. आपल्या मेंदूमध्ये असामान्य पेशी वाढू लागतात, यालाच ब्रेन ट्यूमर म्हणतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/ztAy8vF
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post