केसांसाठी चिंचेचे पाणी अशा पद्धतीनं वापरू बघा; कोंडा, केस गळतीवर जबरदस्त इलाज

चिंच ही व्हिटॅमिन सीचा उत्तम स्रोत मानली जाते. यासोबतच अँटी-ऑक्सिडेंट तत्वांनी युक्त चिंच केसांचे उत्तम आरोग्य राखण्यासाठी गुणकारी ठरू शकते. केसांसाठी चिंचेचा वापर कसा करायचा याविषयी जाणून घेऊया.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/LC9wqi3
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post