लवकर उठणं तब्येतीसाठी चांगलं की हानिकारक? जाणून घ्या डॉक्टर्स काय म्हणतात...

सध्या सर्वांची लाईफस्टाइल बदलली आहे. यामुळे कामाचे, खाण्यापिण्याचे आणि झोपण्याच्या वेळा देखील बदलल्या. या सगळ्याचा आपल्या शरिरावर विपरित परिणाम होत आहे. लवकर उठणं तब्येतीसाठी चांगलं की हानिकारक? आहे याविषयी डॉक्टर्स काय म्हणतात जाणून घ्या.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/l8Uj2cF
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post