वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचा असा करा वापर; आरोग्यासाठी आहेत अनेक फायदे

जर रोजच्या आहारात 30 ग्रॅम फायबरचा समावेश केला तर वजन कमी करण्यात खूप मदत होते. एवढेच नाही तर 2 चमचे चिया बियांमध्ये 4.7 ग्रॅम प्रथिने देखील आढळतात. जाणून घेऊया चिया सीड्सचे (Chia Seeds For Weight Loss) फायदे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/QgXWNSL
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post