आपण कितीही वर्षांचे झालो तरी लिवर नेहमी तरुण राहते; संशोधकांनी सांगितलं कारण

मानवी पेशींचे वय ठरवण्यासाठी संशोधकांनी गणितीय मॉडेल्स आणि रेट्रोस्पेक्टिव्ह रेडिओ कार्बनबर्थ डेटिंग तंत्रांचा वापर केला. संशोधकांनी पोस्टमॉर्टेम आणि बायोप्सीमधून ऊतकांचे विश्लेषण केले आहे की, यकृत एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यात त्याच्या पेशी 'पुनरुत्पादित' (Regenerate) करून स्वतःवर नियंत्रण ठेवतं.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/uo57zJN
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post