फूड पॉइजनिंग होतं तेव्हा अशी लक्षणं दिसतात, खबरदारी घेण्याचे हे उपाय

अन्न विषबाधेच्या सर्वात सामान्य लक्षणांमध्ये मळमळ, उलट्या आणि अतिसार यांचा समावेश होतो. दरवर्षी जगभरातील लाखो लोकांना कोणत्या ना कोणत्या अन्न विषबाधेचा त्रास होतो. यावर योग्य वेळी उपचार न केल्यास व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/E3Skp2m
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post