ऑफिस लुकसाठी फॉलो करा या ड्रेसिंग टीप्स, स्टाईल आणि कम्फर्टसह वाढेल आत्मविश्वास

ऑफिसला जाण्यासाठी कोणते कपडे घालावे याबाबत आपल्या मनात बऱ्याचदा गोंधळ होतो. अनेक जण कॅज्युअल कपड्यांमध्ये ऑफिसला जावे की फॉर्मल ड्रेसमध्ये या विचाराने कन्फ्यूज असतात. सामान्यत: ऑफिसला जाण्यासाठी कॅज्युअल वेअर टाळणे अधिक महत्त्वाचे असते.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/CLY6dpb
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post