Superfood : वजन कमी करण्यासोबत इम्युनिटीही वाढवतात मुरमुरे, येथे वाचा आणखी फायदे

मुरमुऱ्यांपासून भेळीप्रमाणेच दहीपुरी, गोड चिक्की, लाडू हेदेखील बनवले जातात आणि लोक चवीने ते खातातही. मात्र तुम्हाला या मुरमुऱ्यांचे फायदे माहित आहेत का? मुरमुरे केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्य उत्तम ठेवण्यातही खूप मदत करतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/NeV9AvX
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post