Hear Attack चा धोका कमी करण्यासाठी 'या' पानांचा होतो जादूई परिणाम

ओळखलीत का ही कुठली पानं आहेत? महाराष्ट्रातल्या जेवणामध्ये पानांचा वापर कमी तर शेंगांचा जास्त होतो. पण ही पानं आरोग्यासाठी जादूई काम करतात. चांगलं cholesterol वाढवतात तर वाईट कोलेस्ट्रॉल कमी करतात.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/efxHkXW
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post