World Music Day 2022 : कशी झाली होती म्युझिक डेला सुरुवात? काय आहे महत्त्व?

तुम्हाला माहित आहे का की संगीतासाठीही जगात एक दिवस निश्चित आहे आणि हा दिवस संगीतासाठी समर्पित असतो. दरवर्षी 21 जूनला विश्व संगीत दिवस (World Music Day) साजरा केला जातो. 21 जून 1982 रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून हा ट्रेंडच सुरु झाला आहे.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/NCtcMvl
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post