तुम्हीही खाद्यपदार्थ तळलेले तेल पुन्हा वापरता? आरोग्यावर होतात हे घातक परिणाम

Side Effects Of Reuse Cooking Oil : स्वयंपाकाचे तेल पुन्हा गरम केल्यास त्यात विषारी घटक तयार होतात, ज्यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्स वाढतात. त्यामुळे शरीरात जळजळ होण्याची शक्यता वाढते आणि जुनाट आजारही होऊ शकतो.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3cXCnUF
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post