रोज फक्त इतकी मिनिटं व्यायाम करण्याची सवय ठेवाच; Cancer चाही धोका होतो कमी

Daily Exercise Reduces The Risk Of Cancer : शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिल्यानं अनेक आजार टाळता येतात. अमेरिकेत केलेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, दररोज किमान 45 मिनिटे (आठवड्यातून 300 मिनिटे) व्यायाम केल्याने कर्करोगाचा (Cancer) धोका कमी होतो.

from Latest News lifestyle News18 Lokmat https://ift.tt/3HFldt3
via IFTTT

Post a Comment

Previous Post Next Post